वेबवर शक्य असलेल्या सर्व गोष्टी करण्यासाठी Chrome तुम्हाला मदत करते. Google चा जलद, सुरक्षित ब्राउझर निवडा.
Chrome मध्ये Google चा सर्वोत्तम अनुभव मिळवणे
• Google वापरून शोधा - Google वर जलद शोधा आणि उत्तरे मिळवा. हँड्स-फ्री शोधण्यासाठी तुमचा आवाज वापरा.
• Google Lens - तुमचा कॅमेरा वापरून तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी शोधा.
• Google Translate - १३० हून अधिक भाषांमध्ये वेब एक्सप्लोर करा. एका क्लिकमध्ये संपूर्ण साइटचे भाषांतर करा.
क्षेत्रातील सर्वोत्तम सुरक्षेसह ब्राउझ करणे
• वर्धित संरक्षण मोड - Chrome ची सर्वोच्च सुरक्षा पातळी वापरून आत्मविश्वासाने ब्राउझ करा.
• सुरक्षितता तपासणी - सुरक्षिततेसंबंधित प्रोअॅक्टिव्ह सूचना मिळवून निश्चिंत रहा.
• Google Password Manager - जलद साइन-इन करण्यासाठी सुरक्षितपणे पासवर्ड जनरेट आणि सेव्ह करा व तुमचे पासवर्ड धोक्यात असल्यास, सूचना मिळवा.
सर्व डिव्हाइसवर तुमचे Chrome अॅक्सेस करणे
• सर्व डिव्हाइसवर सिंक करा - तुमच्या गोष्टी (जसे की बुकमार्क, टॅब व पासवर्ड) सेव्ह करा आणि तुम्ही तुमच्या फोनवर, काँप्युटरवर किंवा टॅबलेटवर Chrome मध्ये साइन इन केल्यावर त्या सहजपणे अॅक्सेस करा.
• टॅब गट - सर्व डिव्हाइसवर संगतवार लावलेले राहण्यासाठी टॅब गट तयार करा.
• ऑटोफिल करा - तुमची सेव्ह केलेली पेमेंट, पत्ते आणि पासवर्ड ऑटोफिल करून टाइप करण्याचा वेळ वाचवा.
या रोजी अपडेट केले
२४ जुलै, २०२५